अर्थ : मृत व्यक्तीसाठी केले जाणारे वार्षिक श्राद्ध.
उदाहरण :
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी सर्व कुटुंबीय जमा झाले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या मृत्यूची दरवर्षी येणारी तिथी किंवा दिवस.
उदाहरण :
त्यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला ब्राह्मणांना जेवण घालतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह तिथि या दिन जो किसी के मरने की तिथि या दिन के ठीक वर्ष-वर्ष बाद पड़ता हो।
उनका बेटा अपने पिताजी की बरसी में ब्राह्मणों को भोज कराते हैं।