सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
उदाहरण : गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले. भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
पर्यायवाची : पाऊस, वृष्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु आदि का अधिक मात्रा में ऊपर से गिरने या गिराने की क्रिया।
A sudden downpour (as of tears or sparks etc) likened to a rain shower.
इंस्टॉल करें