अर्थ : वरून किंवा चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात येणे किंवा पडणे.
उदाहरण :
देवीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव झाला.
पर्यायवाची : पाऊस पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऊपर या चारों ओर से अधिक मात्रा में आना या गिरना।
आकाशवाणी के साथ फूल बरसे।