सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राण्यांच्या शरीरातील स्निग्ध पदार्थ.
उदाहरण : शरीरातील चरबी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे अनेक रोग होतात.
पर्यायवाची : चरबी, मेद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह चिकना, लसीला और सफेद पदार्थ जो कुछ प्राणियों के शरीर में पाया जाता है।
अर्थ : स्वतः लावून घेतलेला नेम.
उदाहरण : तिने दर संकष्टीला मोदक करण्याचे व्रत घेतले आहे.
पर्यायवाची : वाणवसा, व्रत
इंस्टॉल करें