अर्थ : कापडाचे दुकान.
उदाहरण :
ह्या शहरातील सर्वात मोठ्या वस्त्र भंडारातून आम्ही पाच साड्या खरेदी केल्या.
पर्यायवाची : कपड्याचे दुकान, कापडाचे दुकान
अन्य भाषाओं में अनुवाद :
कपड़े की दुकान।
हमने इस शहर के सबसे बड़े वस्त्रालय से पाँच साड़ियाँ खरीदी।