अर्थ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
उदाहरण :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
पर्यायवाची : अभिलाषा, आकांक्षा, इच्छा, कामना, मनीषा, स्पृहा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।अर्थ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
उदाहरण :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
पर्यायवाची : अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वासना
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।