अर्थ : काही निश्चत दिशा, आकार इत्यादी नसलेला.
उदाहरण :
अतिभारी जमिनीत बीटरूटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो.
पर्यायवाची : वेडावाकडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो बीच में इधर-उधर झुका या घूमा हो।
इस मन्दिर पर जाने का रास्ता घुमावदार है।