अर्थ : वाकडा असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
पायाचा वाकडेपणा सांधेदुखीमुळे वाढतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
उदाहरण :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
पर्यायवाची : अदावत, डाव, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
अन्य भाषाओं में अनुवाद :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।