सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वरचा भाग खाली झुकणे.
उदाहरण : फळांच्या भाराने फांद्या लवल्या
पर्यायवाची : ओथंबणे, झुकणे, लवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ऊपरी भाग का नीचे की ओर कुछ लटक आना।
To incline or bend from a vertical position.
अर्थ : वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे.
उदाहरण : मोठ्या भावा समोर तो नेहमी दबतो.
पर्यायवाची : दबणे, नमणे, नमते घेणे
अर्थ : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
उदाहरण : म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
पर्यायवाची : कलणे, झुकणे
किसी पदार्थ के एक अथवा दोनों छोरों का किसी ओर प्रवृत्त होना।
इंस्टॉल करें