अर्थ : वाघाची मादी.
उदाहरण :
वाघीण आपल्या पिल्लांसह हिंडत होती
पर्यायवाची : वेउळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
मादा शेर।
शेरनी शेर से अधिक खूँखार होती है।A female tiger.
tigressअर्थ : मालगाडीचा डबा.
उदाहरण :
ह्या मालगाडीच्या सर्व वाघीणींमध्ये माल भरलेला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :