अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
उदाहरण :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
पर्यायवाची : रक्षण करणे, वाचवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.अर्थ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
उदाहरण :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
पर्यायवाची : वाचवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
उदाहरण :
जंगल वाचवा.
पर्यायवाची : वाचवणे, सुरक्षित ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.