सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आघातामुळे आवाज निघणे.
उदाहरण : दहा वाजता शाळेची घंटा वाजते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
आघात लगने से या ऐसे ही शब्द होना।
Sound loudly and sonorously.
अर्थ : घड्याळाचे ठोके पडणे वा घड्याळाने वेळ दाखवणे.
उदाहरण : चार वाजले आहेत.
घड़ी का समय बताना।
Indicate (a certain time) by striking.
अर्थ : वाद्यातून ध्वनीची निर्मिती होणे.
उदाहरण : लग्नघरी वाजंत्री वाजत होती.
वाद्य यंत्र से शब्द उत्पन्न होना।
Perform music on (a musical instrument).
इंस्टॉल करें