अर्थ : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
उदाहरण :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
पर्यायवाची : वाटणे, वितरण करणे, वितरित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Administer or bestow, as in small portions.
Administer critical remarks to everyone present.