अर्थ : नारळाचे दोन तुकडे केल्यावर होणारा प्रत्येक भाग.
उदाहरण :
नारळाच्या अर्ध्या कवडीचा कीस कर.
पर्यायवाची : कवड
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तलवारीचा फुलावरचा भाग.
उदाहरण :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
पर्यायवाची : कटोरी