सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
उदाहरण : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
पर्यायवाची : कमतणूक, कमतरता, कमी, कमीपणा, चणचण, तुटवडा
अर्थ : व्रताच्या सांगतेसाठी दिलेली काही वस्तू.
उदाहरण : ह्या वर्षी संक्रांतीला मी वाण म्हणून कंगवे दिले.
पर्यायवाची : वायन
इंस्टॉल करें