अर्थ : धान्य विकणारा व्यापारी.
उदाहरण :
तो वाणी दुकानात स्वच्छ धान्य ठेवतो
पर्यायवाची : भुसारी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह व्यापारी जो अनाज बेचता हो।
उसने अनाज विक्रेता की दुकान से चावल खरीदा।A merchant who deals in food grains.
grain merchantअर्थ : व्यापार करणारी व्यक्ती.
उदाहरण :
रुपयाचे अवमूल्यन झाल्याने व्यापारी गडबडले
पर्यायवाची : उदमी, व्यापारी, व्यावसायिक, सौदागर
अन्य भाषाओं में अनुवाद :
A person engaged in commercial or industrial business (especially an owner or executive).
businessman, man of affairsअर्थ : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
उदाहरण :
संतांचे बोल नेहमी आठवावेत
अन्य भाषाओं में अनुवाद :
(language) communication by word of mouth.
His speech was garbled.अर्थ : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
उदाहरण :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
पर्यायवाची : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, शारदा, सरस्वती
अन्य भाषाओं में अनुवाद :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiअर्थ : मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन.
उदाहरण :
भाषा हे संप्रेषणाचे महत्त्वाचे साधन आहे
पर्यायवाची : भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A systematic means of communicating by the use of sounds or conventional symbols.
He taught foreign languages.अर्थ : बोलण्याची शक्ती.
उदाहरण :
अपघातामुळे त्याची वाचा हरपली.
पर्यायवाची : वाचा
अन्य भाषाओं में अनुवाद :