सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोरडेपणा इत्यादींमुळे चावण्यास कठीण.
उदाहरण : आज पोळ्या वातड झाल्या
अर्थ : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.
उदाहरण : बाभळीची फांदी चिवट असते. रबर चिवट असते.
पर्यायवाची : चामट, चिवट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो खींचने या मोड़ने से न टूटे।
इंस्टॉल करें