अर्थ : संगीताला उपयोगी असलेले ध्वनी ज्यातून काढता येतात असे साधन.
उदाहरण :
त्याला अनेक वाद्ये वाजवता येतात.
पर्यायवाची : बाजा
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह यंत्र जिससे संगीत के स्वर निकलते या ताल दिये जाते हैं।
इस संगीत विद्यालय में हर प्रकार के वाद्ययंत्र हैं।Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrumentअर्थ : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
उदाहरण :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
पर्यायवाची : वाजंतर, वाजंते, वाजंत्री, वाजंत्रे, वाजप, वाजांतर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument