सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : माकडाची मादी.
उदाहरण : माकडीण ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. माकडीण झाडावर बसून आपल्या पिलाला दूध पाजत होती.
पर्यायवाची : मर्कटी, माकडीण, वानरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मादा बंदर।
Any of various long-tailed primates (excluding the prosimians).
इंस्टॉल करें