सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अग्नी वा विस्तवावर ठेवल्यानंतर वाफ होणे.
उदाहरण : चहा करण्यासाठी चुलीवर ठेवलेल्या पाण्याची वाफ झाली.
पर्यायवाची : बाष्प होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
आग पर रखे जाने के कारण भाप बनना।
Change into a vapor.
इंस्टॉल करें