सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
उदाहरण : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
पर्यायवाची : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बहुत छोटे कद का मनुष्य।
A person who is markedly small.
अर्थ : उंचीने लहान असलेला.
उदाहरण : ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
पर्यायवाची : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बुटका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो छोटे कद का हो।
इंस्टॉल करें