सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
उदाहरण : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
पर्यायवाची : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे
इंस्टॉल करें