पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से वारसा शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

वारसा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार.

उदाहरण : रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्‍या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्‍या व्यक्तीचे चालवलेले कार्य.

उदाहरण : मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।