अर्थ : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरण :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
पर्यायवाची : चौकशी, विचारपूस, समाचार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.