अर्थ : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
उदाहरण :
हे उमललेले फूल तु ने.
पर्यायवाची : उमललेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात विकास झाला आहे असा.
उदाहरण :
विकसित राष्ट्रांतदेखील उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(used of societies) having high industrial development.
Developed countries.