अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
उदाहरण :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
पर्यायवाची : विकास करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
उन्नत करना।
सरकार ने कृषि संसाधनों को बढ़ाया है।