अर्थ : एकतेचा अभाव असलेला.
उदाहरण :
विखुरलेला समाज कधीच प्रगती करू शकत नाही
पर्यायवाची : असंगठित, संगठनहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking in cooperative planning and organization.
Uncoordinated scheduling often resulted in conflicting games.अर्थ : इकडेतिकडे पसरलेला.
उदाहरण :
जमिनीवर विखुरलेले दाणे पाखरे टिपत होती
पर्यायवाची : विखरलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो इधर-उधर फैला हुआ हो या हो गया हो।
तितर-बितर भीड़ को पंक्तिबद्ध होने के लिए कहा गया।Occurring or distributed over widely spaced and irregular intervals in time or space.
Scattered showers.अर्थ : इकडेतिकडे पसरलेला.
उदाहरण :
पोलिसांनी अश्रूधूर सोडताच गर्दी विखुरलेली अशी झाली.