अर्थ : सामासिक शब्दातील वेगवेगळी पदे, समास होताना लोप झलेले त्यांचे प्रत्यय व्यवस्थित सांगून सामासिक शब्दाची फोड करण्याची क्रिया.
उदाहरण :
संधि, विग्रह इत्यादी व्याकरणातील शब्द आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
यौगिक या संयुक्त शब्द के प्रत्येक शब्द को अलग-अलग करने की क्रिया।
व्याकरण में आज हमें संधि और विग्रह सिखाया गया।