अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
उदाहरण :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
पर्यायवाची : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विपत्ती, विपदा, संकट
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
उदाहरण :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
पर्यायवाची : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विपत्ती, संकट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.