अर्थ : विचारण्याची क्रिया.
उदाहरण :
काल तो माझ्याकडे तुझ्याविषयी चौकशी करत होता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरण :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
पर्यायवाची : चौकशी, वास्तपुस्त, समाचार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.