अर्थ : मिथ्या वाद किंवा व्यर्थ काट्याकूट.
उदाहरण :
अशा वितंडवादातून शेवटी तू काय मिळवलेस.
पर्यायवाची : वितंडकथा, वितंडप्रलाप, वितंडभाषण, वितंडमत, वितंडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
व्यर्थ का विवाद या कहासुनी।
इस तरह की वितंडाओं से आखिर तुम्हें क्या मिलता है?अर्थ : काहीही कारण नसताना झालेला वाद.
उदाहरण :
राम आणि श्याम उगीचच हुज्जत घालत बसले होते.
पर्यायवाची : हुज्जत
अन्य भाषाओं में अनुवाद :