अर्थ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
उदाहरण :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
पर्यायवाची : ज्ञान
अर्थ : आर्यछंदाचा पांचवा भाग.
उदाहरण :
विद्येत २३ गुरू आणि अकरा लघु मात्रा असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :