अर्थ : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.
उदाहरण :
त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.
उदाहरण :
वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.
पर्यायवाची : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग
अन्य भाषाओं में अनुवाद :