अर्थ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
उदाहरण :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
पर्यायवाची : खाते
अन्य भाषाओं में अनुवाद :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.अर्थ : अनेक जिल्हे मिळून बनलेला राज्याचा एक भाग.
उदाहरण :
तो दहावीत मुंबई विभागातून प्रथम आला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : * संगणकविज्ञानात विशिष्ट माहिती देणारा चिन्ह वा चिन्हांचा समूह.
उदाहरण :
संगणकावर तारीख दिवस, महिना व वर्ष ह्या तीन विभात दिसते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(computer science) a set of one or more adjacent characters comprising a unit of information.
fieldअर्थ : काही देशांचा क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग.
उदाहरण :
तो फ्रांसच्या विभागाविषयी सांगत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ देशों का क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग।
वह फ्रांस के विभाग के बारे में बता रहा है।The territorial and administrative division of some countries (such as France).
department