सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : विभागण्याची क्रिया.
उदाहरण : नक्षत्रांची विभागणी अनेक गुणांच्या अनुरोधाने केली जाते.
पर्यायवाची : विभाजन
अर्थ : वाटण्याची क्रिया.
उदाहरण : संपत्तीची वाटणी करताना त्यांनी तरतम-भाव ठेवला नाही.
पर्यायवाची : वाटणी, हिस्सेरशी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बाँटने की क्रिया।
इंस्टॉल करें