अर्थ : भाग केलेला.
उदाहरण :
विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
पर्यायवाची : निराळा, विभक्त, वेगळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।