अर्थ : एखाद्याचे मन कुठेही लागणार नाही असे काही करणे.
उदाहरण :
रोज रोजच्या भांडणांनी माझे मन विरक्त केले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसा उपाय या प्रयत्न करना जिससे किसी का मन कहीं न लगे।
रोज की लड़ाई-झगड़े ने घर से मेरा मन ही उचाट दिया है।