अर्थ : एका गोष्टीचे दुसर्या गोष्टीत सामावून जाण्याची क्रिया.
उदाहरण :
मृत्यूनंतर आत्म्याचे परमात्म्यात विलयन होते असे म्हटले जाते.
पर्यायवाची : विलयन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे राज्य किंवा संस्थानाचे अन्य मोठ्या राष्ट्रात किंवा राज्यात मिसळून एक होण्याची क्रिया.
उदाहरण :
स्वतंत्र भारतात कित्येक संस्थानांचे विलीनीकरण झाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of joining together as one.
The merging of the two groups occurred quickly.