अर्थ : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
उदाहरण :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
पर्यायवाची : असहाय असणे, मजबूर आहे, लाचार असणे, हतबल असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।