अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी सोळावे नक्षत्र.
उदाहरण :
विशाखा ह्या नक्षत्राचा आकार तोरणासारखा आहे.
पर्यायवाची : विशाखा नक्षत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से सोलहवाँ।
विशाखा से पूर्व स्वाति नक्षत्र आता है।