अर्थ : निराळा गुण.
उदाहरण :
संस्कृतप्रचुरता हे त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
पर्यायवाची : खासियत, खुबी, वैशिष्ट्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
A distinguishing quality.
characteristicअर्थ : सामान्यपेक्षा वेगळा असलेला.
उदाहरण :
नवीन अर्थव्यवस्थेमुळे ५० वर्षात या प्रक्रियेस विशेष गती मिळाली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Surpassing what is common or usual or expected.
He paid especial attention to her.