अर्थ : जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक.
उदाहरण :
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
पर्यायवाची : अरत्र, इहलोक, जग, दुनिया, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मृत्युलोक, संसार
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह लोक जिसमें हम प्राणी रहते हैं।
संसार में जो भी पैदा हुआ है, उसे मरना है।अर्थ : वेगळा असा ओळखला जाणारा विश्वाचा भाग.
उदाहरण :
कीटकांचे जग विलक्षण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A part of the earth that can be considered separately.
The outdoor world.अर्थ : एखाद्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती कशी येते ती.
उदाहरण :
आपण एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :