अर्थ : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
उदाहरण :
त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking a logical or causal relation.
unrelatedअर्थ : ज्यात मेळ नही असा.
उदाहरण :
कितीतरी विजोड विवाह हल्ली आपल्या समाजात दर वर्षी होत आहेत.
पर्यायवाची : विजोड
अन्य भाषाओं में अनुवाद :