अर्थ : आठवण न राहणे.
उदाहरण :
मी दिलेल्या सूचना तो विसरला
पर्यायवाची : विसर पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
याद न रहना या भूल जाना।
उसने जो कुछ भी याद किया था, सब भूल गया।Be unable to remember.
I'm drawing a blank.अर्थ : चुकून एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी सोडून येणे.
उदाहरण :
मी आज चावी घरीच विसरले.
अन्य भाषाओं में अनुवाद :