अर्थ : लांबी आणि रुंदी.
उदाहरण :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
पर्यायवाची : पसारा, फैलाव, व्याप्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.अर्थ : विस्तार करण्याची क्रिया वा भाव.
उदाहरण :
गावाच्या शाळेचा विस्तार करण्यात आला.
अन्य भाषाओं में अनुवाद :