अर्थ : सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला.
उदाहरण :
तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो
पर्यायवाची : व्यापक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Broad in scope or content.
Across-the-board pay increases.अर्थ : लांबीरुंदी असलेला.
उदाहरण :
येथील समुद्रकिनारा अतिशय रम्य व विशाल आहे.
पर्यायवाची : विशाल
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसमें बहुत विस्तार हो या विस्तार वाला।
इन काव्य पंक्तियों की विस्तृत व्याख्या कीजिए।Broad in scope or content.
Across-the-board pay increases.अर्थ : सावधपणे आणि सूक्ष्म निरिक्षणाने विकसित किंवा कार्यरत केला गेला आहे असा.
उदाहरण :
आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सावधानी और सूक्ष्म ब्यौरे के साथ विकसित या कार्यान्वित किया गया हो।
हमलोगों ने एक विस्तृत योजना तैयार की है।Developed or executed with care and in minute detail.
A detailed plan.अर्थ : अरुंद किंवा छोटा नसलेला.
उदाहरण :
मोठ्या शहरांमध्ये असे विस्तृत मैदाने कमी असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सँकरा या छोटा न हो।
बड़े शहरों के बीच ऐसे विस्तृत मैदान कम ही होते हैं।