अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
उदाहरण :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
पर्यायवाची : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, थक्क होणे
अर्थ : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
उदाहरण :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
पर्यायवाची : अचंबित होणे, थक्क होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।