अर्थ : विहिरीभोवती बांधलेला ओटा वा चबुतरा.
उदाहरण :
जेव्हा मी पाणी भरण्यासाठी गेलो तेव्हा त्याला विहिरीच्या ओट्यावर बसलेला पाहिला.
पर्यायवाची : विहिरीचा ओटा, विहिरीचा काट्टा, विहिरीचा चबुतरा, विहिरीचा चबुत्रा, विहिरीचा पार
अन्य भाषाओं में अनुवाद :