अर्थ : इमारतीच्या बांधकामासाठी मातीचा भाजलेला किंवा कच्चा चतुष्कोनी तुकडा.
उदाहरण :
या विटा बांधकामासाठी आणल्या आहेत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Rectangular block of clay baked by the sun or in a kiln. Used as a building or paving material.
brick