सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक दहा.
उदाहरण : अरुण वीस वर्षाचा आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दस और दस।
अर्थ : दहा अधिक दहा मिळून होणारी संख्या.
उदाहरण : विसाचा पाचवा भाग म्हणजे चार
दस और दस के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात विसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या वीसला रमेशचा वाढदिवस आहे.
पर्यायवाची : वीस तारीख, २०, २० तारीख
इंस्टॉल करें